Showing posts from November, 2025

मलिदा गॅंगच्या वाटेकऱ्यांमुळे विकास कामांना ब्रेक या निवडणुकीत त्याचा फटका कोणाला बसणार ?

नळदुर्ग :- 45 कामांची निविदा प्रक्रिया होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा एक ही विकास कामाला…

विकासाचे मारेकऱ्यांना निवडणूक आली म्हणून आमची आठवण झाली का? विकास का झाला नाही याचे उत्तर द्या ? संतप्त मतदारांचे उमेदवारांना थेट प्रश्न

नळदुर्ग :- विकासाचे मारेकऱ्यांना निवडणूक आली म्हणून आता आमची आठवण झाली का पाच वर्षे कुठे होतो.विकास का झाले …

शहराच्या उज्वल भविष्यासाठी नळदुर्गच्या तिजोरीची चावी अशोक जगदाळे यांच्या हाती द्या :- अमित देशमुख

नळदुर्ग :-  नळदुर्ग शहराच्या उज्वल भविष्यासाठी नळदुर्गच्या तिजोरीची चावी अशोक जगदाळे यांच्या हातामध्ये द्या…

नळदुर्ग नगरपालिका निवडणूक डिजिटल रणधुमाळीत प्रचाराला वेग

नळदुर्ग :-- दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचाराला वेग आला असून गाठीभेटी सोबत ड…

नळदुर्ग येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नळदुर्ग :- दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नळदुर्ग नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक 2025 सुरळीत पार पाडण्याकरिता नियुक…

विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी भाजपला विजयी करा :- आमदार राणाजगजित सिंह पाटील

नळदुर्ग :-  नळदुर्ग शहरात सध्या सुरु असलेल्या विकासाची घोडदौड पुन्हा कायम सुरु ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणु…

इंदिरानगर येथे सभागृहाचे भूमिपूजन

नळदुर्ग :- नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे मारुती मंदिर शेजारील सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकतेच संपन्न झ…

जागतिक वारसा सप्ताह निमित्त नळदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने किल्ल्यात स्वच्छता मोहीम

नळदुर्ग:-  महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई, विभागीय कार्य…

धाराशिवच्या गार्गी मुळे हिचा जिम्नॅस्टिक स्पर्धेत घवघवीत यश

नळदुर्ग :- धाराशिव येथील जिल्हा क्रीडा क्रीडा जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र येथील खेळाडू गार्गी मुळे हिने नाग…

नळदुर्ग शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीला विजयी करा :- उपमुख्यमंत्री अजित पवार

नळदुर्ग :- नळदुर्ग शहराच्या विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवा…

अणदुर जवळ क्रुझर उलटून 3 महिला ठार 11 जखमी

नळदुर्ग :-  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर हैदराबाद रोडवरील अणदुर येथील नॅशनल धाब्याजवळ क्रुझर गाडीचा…

विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिकेची निवडणूक लढविणार :- शफी भाई शेख

नळदुर्ग :- विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक पुर्ण ताकदीनीशी लढवित असल्याचे राष्ट्रवाद…

नेत्यांचा तिकिटावर नेम त्यामुळे कार्यकर्त्यांचा झाला गेम पक्ष बदलाच्या मास्टरस्ट्रोक मुळे कार्यकर्त्यांची गोची

नळदुर्ग :- नेत्यांच्या पक्ष बदलण्याच्या मास्टरस्ट्रोकामुळे कार्यकर्त्यांची अक्षरशः गोची झाली आहे. ज्यांच्या…

नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 16 तर नगरसेवक पदासाठी 173 अर्ज दाखल

नळदुर्ग :-  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी 111 उमेदवारांनी आपला उमेदवारी अ…

अशोक जगदाळे यांच्यासह दहा जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

नळदुर्ग :-  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे या…

पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल

नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 14 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी पाच…

सज्जनगडावरील श्री समर्थ रामदासांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी

नळदुर्ग :- नळदुर्ग शहरात पहिल्यांदाच श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे आ…

राजगुरू श्री ष. ब्र. 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव सोहळा संपन्न

नळदुर्ग :- नळदुर्ग येथे 12 नोव्हेंबर रोजी सुक्षेत्र नळदुर्ग राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प सम…

अशोक जगदाळे यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश राजकीय समीकरण बदलणार

नळदुर्ग :-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी ऐन नगरपालिका निवडणुकीची धामधुम …

प्रेशर पॉलिटिक्समुळे आघाडीचा तिढा सुटेना इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

नळदुर्ग :- दहा नोव्हेंबर पासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना नगरपालिकेची होणारी ही…

भाजपला जोरदार धक्का देत माजी नगरसेवक संजय बताले यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश

नळदुर्ग :- माजी नगरसेवक संजय बताले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रव…

Load More
That is All